पीसीबीने बकरी ईदनिमित्त पाठवले स्पेशल गिफ्ट

बकरी ईदच्या निमित्ताने पीसीबीने पाठवले पाकिस्तान संघाला ‘स्पेशल गिफ्ट’, पहा व्हिडिओ

ऑगस्ट 1, 2020

५ ऑगस्टपासून पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने २-१ ने विजय मिळवला....