पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ

‘महा’बजेट २०२१: क्रीडा क्षेत्रासाठी ठाकरे सरकारचं गिफ्ट, पुण्यात उभं राहणार जगातील सर्वात मोठं क्रीडा विद्यापीठ

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प मांडला. आंतरराष्ट्रीय महिला दिनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद तर ...