पुण्यात 2023 वनडे विश्वचषकाचे सामने

मोठी अपडेट: वनडे विश्वचषकाचे तब्बल इतके सामने होणार पुण्यात, वाचा कोणते संघ भिडणार

जून 27, 2023

भारतात होणाऱ्या 2023 वनडे विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मंगळवारी (27 जून) घोषणा झाली. तब्बल 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारतातील दहा शहरांमध्ये सामने खेळले जाणार आहेत. पुणे....