पुरूष टी२० विश्वचषकातील कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी

T20 WC26: टिम सीफर्ट-फिन ऍलनची रेकॉर्डतोड पार्टनरशीप, किवींनी 15.2 षटकातच संपवला सामना

फेब्रुवारी 11, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये मंगळवारी (१० फेब्रुवारी) एक मोठा विश्वविक्रम झाला. चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर प्रेक्षकांना चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळाली. या स्पर्धेतील ११वा सामना....