पृथ्वी शाॅची मुंबई संघातून हकालपट्टी

मोठी बातमी..! “जास्त वजन आणि शिस्तभंग प्रकरणी” पृथ्वी शॉची मुंबई संघातून हकालपट्टी

पृथ्वी शॉ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सतत अपयशी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा आणि कसोटी पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉने सुमारे साडेतीन ...