पृथ्वी शॉच्या प्रायव्हेट पार्टला चेंडू लागला
अर्धशतक करताना अचानक पृथ्वी शॉला काय झाले? मैदानावर बसून असं काही करू लागला; वाचा सविस्तर
आयपीएल २०२२चा पंधरावा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झाला. दिल्ली संघासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. कारण त्यांनी यापूर्वीचा गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना गमावला....






