पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्यावर
‘पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलावणे म्हणजे इतर खेळाडूंचा अपमान,’ विश्वविजेता कर्णधार संतापला
भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र मालिका सुरु होण्यापूर्वीच युवा सलामीवीर शुभमन गिलला गुडघ्याची दुखापत झाली असून तो....






