पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल

Prithvi-Shaw

दिल्लीला धक्क्यावर धक्के! सीएसकेविरुद्धच्या ‘करा अथवा मरा’ सामन्यापूर्वी पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल

रविवारी (दि. ०८ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५५वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी ७.३० ...