पॅरिस ऑलिम्पिक मध्ये चौथ्या स्थानावर राहणारे भारतीय खेळाडू
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत 6 पदकं जिंकली आहेत. यामध्ये 5 कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे. यंदा नेमबाजीतून भारताला 3 पदकं मिळाली, तर हॉकी,....






