प्रणव जेरी चोप्रा आणि प्रज्ञा गद्रे
सायना नेहवाल पारुपल्ली कश्यप अडकणार लग्नबंधनात!
भारताचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या वर्षाच्या शेवटी लग्नबंधनात अडकणार आहेत. एका मिडिया रिपोर्टनुसार त्यांचा लग्नसोहळा 16 डिसेंबरला साधरण 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत....





