प्रदीप नरवाल
प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम
मुंबई । आयपीेल लिलावापाठोपाठ लवकरच प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी लिलाव होणार आहेत. त्यापुर्वी संघांना चार खेळाडू रिटेन करण्याची (कायम ठेवण्याची) मुभा होती. त्यातील केवळ पाटणा....
आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी निवड झालेल्या संभाव्य खेळाडूंची यादी
सोनीपत | येथे सध्या भारतीय कबड्डी संघाच्या पुरूष खेळाडूंचे सराव शिबीर सुरु आहे. ४२ पुरूष कबड्डीपटुंना या शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. त्यात पुरुषांच्या संघात ५ महाराष्ट्रीयन....
या चॅनेलवर आपण पाहू शकता एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे सामने
गोरगन, इराण । येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा आज इराणला रवाना झाला. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन,....
भारतीय कबड्डी संघ एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी इराणला रवाना
दिल्ली । गोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ आज सकाळी मार्गस्थ झाला. दिल्ली येथून विमानाने संघ तेहरान येथे गेला....
एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे वेळापत्रक जाहीर !
गोरगन । येथे होणाऱ्या पुरुषांच्या १०व्या तर महिलांच्या ५व्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे आज वेळापत्रक जाहीर झाले आहे . भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ अ गटात....
असे असेल एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी ग्रुप, भारत अ गटात
गोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ अ गटात खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन,....
Breaking: एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा
सोनिपत ।आज गोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. १४ खेळाडूंच्या पुरुष संघाचे नेतृत्व अपेक्षप्रमाणे अनुभवी अजय ठाकूरकडे देण्यात आले....
प्रदीप नरवाल विरुद्ध गुजरात असाच काहीसा आजचा अंतिम सामना
चेन्नई । प्रो कबड्डी २०१७चा विजेतेपदाचा सामना आज पटणा पायरेट्स आणि गुजरात फॉरचूनजायन्टस संघात होणार आहे. पटणा पायरेट्स संघाने या मोसमात २२ सामन्यांपैकी १० सामने....
गुजरात फॉरचून जायन्टस – पाटणा पायरेट्स लढणार प्रो कबड्डी ट्रॉफीसाठी
प्रो कबड्डीचा अंतिम सामना गुजरात फॉरचून जायन्टस आणि पाटणा पायरेट्स हे दोन संघ खेळणार असून चेन्नईमधील नेहरू स्टेडियमवर होणार आहे. गुजरात फॉरचून जायन्टस संघ सध्या....
पटणा पायरेट्स अंतिम सामन्यात आले तर आम्ही सहज जिंकू- मनप्रीत सिंग
प्रो कब्बडीमधील पटणा पायरेट्सचा खेळाडू मनप्रीत सिंग ज्याने पटणासाठी कर्णधार म्हणून खेळताना प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमाचे विजेतेपद मिळवले. तो सध्या गुजरात फॉरचूनजायन्टस संघाचा प्रशिक्षक आहे.....
पुणेरी पलटण संघाच्या पराभवाची ५ मुख्य कारणे
प्रो कबड्डीमध्ये काल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी तिसरा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात पटणा पायरेट्सने पुणेरी पलटणला ४२-३२ असे हरवले. या सामन्यात ३५ मिनिटे....
प्रो कबड्डी: दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये झालेले खास ३ विक्रम
प्रो कबड्डीमध्ये काल पटणा पायरेट्स आणि हरयाणा स्टीलर्स या संघात दुसरा एलिमिनेटर सामना झाला. हा सामना बऱ्याच करणांनी चर्चेत राहिला. या सामन्यात अनेक विक्रम झाले....
टॉप ५: या ५ रेडर्सच्या जोरावर संघ प्ले-ऑफ’मध्ये
प्रो कबड्डीचा पाचवा मोसम प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. पाचवा मोसम हा रेडर्सने गाजवला आहे. या मोसमात रेडर्सने मागील सर्व मोसमातील रेडींगमधील विक्रम मोडले आहेत.....
टॉप ५: या पाच खेळाडूंवर असणार प्ले-ऑफमध्ये लक्ष !
प्रो कबड्डीचा प्रवास साखळी सामने पार करून सुपर प्ले ऑफच्या दिशेने सुरु आहे. साखळी सामन्यात दोन्ही झोनमधून १३२ सामने खेळवले गेले आहेत. या सामन्यांतून प्ले....
प्रो कबड्डी: पाटणा पायरेट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्स सामना बरोबरीत
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या शेवटचा लेग पुणे येथे खेळला जात आहे. लेगच्या पाचव्या दिवशी पहिला सामना पटणा पायरेट्स आणि बेंगळुरू बुल्स यांच्यात झाला. हा सामना....





