प्रवीण कुमार वक्तव्य
रोहितला काही फरक पडत नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत बोलला माजी वेगवान गोलंदाज
—
हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2024मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. रोहित शर्मा याच्याकडून आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होण्याआधी मुंबईचे कर्णधारपद काढून घेतले ...