प्रशिक्षकपद
बांग्लादेशच्या एशिया कप विजयात या तीन भारतीयांचा मोठा हातभार
10 जूनला महिला आशिया चषकाचा भारत विरुद्ध बांग्लादेश असा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशने भारतावर 3 विकेटने विजय मिळवत आशिया चषकावर पहिल्यांदाच नाव....
अखेर राहुल द्रविडने २००३ विश्वचषक पराभवाचा वचपा काढला
आज १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवून चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर....
मनजोत कार्लाचे खणखणीत शतक, भारत विजयाच्या समीप
मनजोत कार्लाने आज 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खणखणीत शतकी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ आणले आहे. त्याने चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने शतक साजरे....
एकाच देशाचे दोन खेळाडू करत आहेत भारत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व
जेसन संघा हा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. हा १८ वर्षीय खेळाडू भारतीय वंशाचा असून तो भारतीय वंशाचा....
या खेळाडूने केले भारताकडून अंतिम सामन्यात अर्धशतक
कर्णधार पृथ्वी शॉने अंतिम सामन्यात निराशा केल्यांनतर सलामीवीर मनजोत कार्लाने मात्र संयमाने फलंदाजी करत ४९ चेंडूत ५१ धावा तडकावल्या आहेत. त्याला तेवढीच चांगली साथ पाकिस्तानविरुद्ध....
टीम इंडियाचे धावांचे शतक पूर्ण, अजूनही ११४ धावांची जिंकण्यासाठी गरज
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने १६ षटकांत १ बाद १०३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला अजूनही ११४ धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. सध्या....
टीम इंडियाला पहिला झटका, कर्णधार पृथ्वी शॉ बाद
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पहिला झटका बसला आहे. कर्णधार पृथ्वी शॉ २९ धावांवर तंबूत परतला आहे. पृथ्वी शॉने ४१ चेंडूत २९....
जेव्हा द्रविड मास्तरांनी सांगितले फोन ‘स्विच ऑफ’ करायला!
१९ वर्षांखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात अभिमान वाटेल अशी कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमुळे या संघाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. पण त्यांच्या या....
पृथ्वी शॉची टीम इंडिया आज रचणार का इतिहास?
उद्या १९ वर्षांखालील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांना त्यांचा चौथा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. न्यूझीलंडमध्ये....
फलंदाजी न करताही राहुल द्रविडने केले हे दोन मोठे विक्रम
आज न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम....





