प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड
याला म्हणतात आयपीएलची ताकद! देशाच्या संघाबरोबर जाण्याऐवजी त्याने दिले आयपीएलला प्राधान्य
मुंबई । ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर जाणार नाहीत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ही माहिती दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने....





