प्रो कबड्डी २०२२
प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (18 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व बंगाल वॉरियर्स आमनेसामने आले. जयपूरने ...
प्रो कबड्डी: नवीनच्या अचाट कामगिरीने दिल्ली पुन्हा दबंग! थलाईवाजचाही पहिला विजय
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (17 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलायवाज व पटना पायरेट्स या संघाचा आमनासामना झाला. ...
प्रो कबड्डी: महाराष्ट्रीयन डर्बी पुण्याच्या नावे! पलटणचा हंगामातील पहिला विजय
प्रो कबड्डी लीग 2022 (Pro Kabaddi 2022) मध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) पहिला सामना महाराष्ट्रीयन डर्बीचा खेळला गेला. यु मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण अशा झालेल्या ...
प्रो कबड्डी: मुंबई-जयपूरची विजयी लय कायम; पुणेरी पलटणची हाराकिरी
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (14 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने आपला सलग दुसरा विजय नोंदवत तमिल थलाईवाजला ...
प्रो कबड्डी: बंगाल-दिल्लीचे धमाकेदार विजय; महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दाखवली चमक
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (12 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने ...
नारळ फुटला! युपीला मात देत यु मुंबाचा प्रो कबड्डी 2022 मध्ये पहिला विजय; परदीप पुन्हा फेल
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील चौथ्या दिवशीचा पहिला सामना यु मुंबा आणि युपी योद्धाज या संघात पार पडला. पहिल्यापासून अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेरीस ...
प्रो कबड्डी: बंगालला मात देत हरियाणाची विजयी सुरुवात; मनजीत विजयाचा नायक
प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी तिसरा सामना बंगाल वॉरियर्स आणि हरियाणा स्टीलर्स या संघादरम्यान खेळला गेला. दुसऱ्या सत्रात काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात ...
प्रो कबड्डी: एकाच दिवसात सलग दुसरा सामना टाय; पवनच्या दुखापतीनंतर थलायवाजचा झुंजार खेळ
प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि तमिल थलाईवाज हे संघ आमने-सामने आले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी ...
प्रो कबड्डी: पुणेरी पलटण-पटना पायरेट्स सामना टाय; पुण्याचे जबरदस्त कमबॅक
प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात मागील हंगामाचे उपविजेते पटना पायरेट्स आणि पुणेरी पलटण हे संघ आमने-सामने आले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या ...
प्रो कबड्डी लीगमध्ये सलामीच्या लढतीत दबंग दिल्लीची धडाकेबाज सुरुवात, यु मुंबावर सहज मात
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्ली के सी संघाने माजी विजेत्या यु मुंबा संघाचा ४१-२७ असा पराभव करुन धडाकेबाज सुरुवात केली. ...
प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर; पुण्यातही रंगणार महासंग्राम
पुणे, २१ सप्टेंबर २०२२: विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे संयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी नवव्या मौसमाच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बंगळुरू येथील श्री ...
प्रो कबड्डीत घडला इतिहास! बोलीत ‘या’ खेळाडूला मिळाले चक्क दोन कोटी
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामासाठी पार पडतो आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वांची नजर मागील तीन हंगामापासून सर्वात यशस्वी ...
विकास कंडोला ठरला प्रो कबड्डी इतिहासातील महागडा खेळाडू; मोडला रेकॉर्ड ब्रेकर परदीपचा रेकॉर्ड
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामासाठी पार पडतो आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी मागील तीन हंगामापासून हरियाणा स्टीलर्ससाठी खेळणारा रेडर ...
प्रो कबड्डीच्या सर्वात यशस्वी रेडर ‘प्रदिप नरवाल’ला मिळाले ‘इतके’ लाख
प्रो कबड्डी लीग (पीकेएल)च्या ९व्या हंगामाचा लीलाव सध्या सुरू आहे. नुकतीच पीकेएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर असणाऱ्या प्रदीप नरवालवर बोली ललागली. यंदाच्या हंगामात ...
प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामातील पहिला कोट्याधीश मिळाला! नाव फझल अत्राचली
प्रो कबड्डी लीगचा ९वा हंगाम सुरू होणार आहे. यासाठी सध्या लीलाव प्रक्रिया सुरू आहे. यावेळी लीलावातील पहिलाच खेळाडू मोहम्मद नबीबक्ष याला तब्बल ८७ लाख ...