---Advertisement---

प्रो कबड्डीच्या सर्वात यशस्वी रेडर ‘प्रदिप नरवाल’ला मिळाले ‘इतके’ लाख

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 8:18 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग (पीकेएल)च्या ९व्या हंगामाचा लीलाव सध्या सुरू आहे. नुकतीच पीकेएलच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर असणाऱ्या प्रदीप नरवालवर बोली ललागली. यंदाच्या हंगामात प्रदीपने ९० लाख रुपयांची कमाई केली. आणि प्रदीप युपी योद्धा संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याला लीलावामध्ये गुजरात जाएंट्स संघाने प्रदीपवर सर्वाधिक ९० लाख रुपयांची बोली लावली. मात्र, बोलली पूर्ण झाल्यानंतर युपीच्या संघाने प्रदीपला एफबीएम कार्डचा वपर करत संघात परत सामल करून घेतलले. 

प्रदीप नरवाल आजवरच्या प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर मानला जातो. त्याने आजवरच्या कबड्डी कारकिर्दीत १३४८ रेड पॉईंट्स आहेत. त्यामुळे त्याला यंदाच्या हंगामात १५०० रेड पॉईंट्स पूर्ण करण्याची संधी उपललब्ध आहे. त्यासाठी प्रदिप यंदा प्रयत्न करताना दिसणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

VIDEO | ‘बाएं हाथ का खेल!’, कायरन पोलार्डने एका हाताने कुटल्या १० धावा

शेवटी ठरलचं! आता या संघासाठी खेळणार डेव्हिड वॉर्नर

बांगलादेशच्या दिग्गजाने रचला विक्रम! वनडेत ‘ही’ कामगिरी करणारा नववाच ओपनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---