फक्त एक कसोटी सामना खेळलेले वर्तमान भारतीय खेळाडू
भारतीय संघातील ५ सक्रिय खेळाडू ज्यांनी खेळलाय फक्त एक कसोटी सामना
अनेक खेळाडूंचे स्वप्न असते की त्यांना भारतीय संघाकडून खेळायला मिळावे. तर बरेचशे खेळाडू जे वनडे किंवा टी२० संघातून भारताचे प्रतिनिधित्त्व करतात त्यांचे स्वप्न असते की....



