फलंदाजीतील परिपूर्णता

असा परफेक्ट फलंदाज मी तरी पाहिला नाही, गावसकरांनी केले ‘या’ क्रिकेटरचे जोरदार कौतूक

ऑगस्ट 29, 2020

मुंबई । भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांच्या नोंदी आहेत. याच सचिनची फलंदाजी ही परिपूर्णतेच्या अगदी जवळची होती, असे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर....