फहीम अशरफचा जबरदस्त झेल
हवेत उडत खेळाडूने अलगद पकडला झेल, फलंदाजाची रिऍक्शन होती लक्षवेधी; पाहा जबराट व्हिडिओ
By Akash Jagtap
—
फलंदाजांची जोरदार फटकेबाजी, गोलंदाजांनी उडवलेल्या दांड्या आणि क्षेत्ररक्षकांचे अप्रतिम झेल या गोष्टी कोणत्याही क्रिकेट सामन्याचा रोमांच वाढवतात. त्यातही क्षेत्ररक्षक फलंदाजाचा झेल सुटू नये म्हणून ...