फाफ डू प्लेलिसची सातत्यपूर्ण खेळी
याला म्हणतात कंसिस्टन्सी! IPL 2023मध्ये ‘अशी’ कामगिरी फक्त फाफलाच जमली, लगेच वाचा
सातत्यपूर्ण कामगिरी काय असते, हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक खेळाडू आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस रविवारी (दि. 14 मे) याने दाखवून दिले. जयपूरच्या सवाई....






