फाफ डू प्लेसिसने दिनेश कार्तिकबद्दल वक्तव्य
‘कार्तिकसाठी ही मॅच फिनिश करणे हाताचा मळ होता, पण…’, आरसीबीच्या पराभवानंतर कर्णधाराचे लक्षवेधी विधान
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (दि. 17 एप्रिल) घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभवाचा धक्का बसला. आयपीएल 2023 स्पर्धेच्या 24व्या सामन्यात चेन्नईने बेंगलोरचा 8....





