फिटनेस नियमांमुळे निवृत्तीचा निर्णय
श्रीलंकेच्या झंझावाती फलंदाजाने सोडले क्रिकेट, चक्क फिटनेस टेस्टला कंटाळून घेतला निवृत्तीचा निर्णय!
सध्या निवृत्तीचा बातम्या फारच ऐकायला मिळत आहेत. तशीच एक नवीन बातमी पुढे येत आहे. श्रीलंकेचे विस्फोटक फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajpaksa) यांनी तत्काळ निवृत्ती जाहीर....






