फिन ऍलनचे अर्धशतक

बाबर-रिझवान न्यूझीलंडच्या बॉलिंगसमोर फेल, पाकिस्तानचा दारूण पराभव

टी20 विश्वचषकाआधी (T20 World Cup) न्यूझीलंडमध्ये तिंरगी मालिका खेळली जात आहेत. टी20 प्रकारच्या या मालिकेत पाकिस्तान संघाला मंगळवारी (11ऑक्टोबर) पराभवाचा सामना करावा लागला. या ...