फिन ऍलेन

Finn-Allen

अर्रर्र…’अशी’ वेळ कुणावरच येऊ नये! विराटच्या संघसहकाऱ्याला मिळाली स्वत:च्या चुकीची शिक्षा, पाहा व्हिडिओ

जुलै 17, 2023

सध्या यूएसएमध्ये मेजर लीग क्रिकेट म्हणजेच एमएलसी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात रोमांचित करणाऱ्या घटना घडत आहेत. आता अशीच एक घटना समोर येत....

NZ-vs-SL

न्यूझीलंड अन् श्रीलंका संघांवर ओढवली नामुष्की, टी20 विश्वचषकात ‘असं’ पहिल्यांदाच घडलं

ऑक्टोबर 29, 2022

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले आहेत. मात्र, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात झालेल्या सामन्यात असाच एक कारनामा पाहायला मिळाला, जो या विश्वचषकातील पहिला....

Devdutta Padikkal and Virat Kohli

MIvsRCB: देवदत्त पड्डीकलचं स्थान धोक्यात? ‘हे’ दोन शिलेदार आहेत सलामीच्या स्थानाचे प्रबळ दावेदार

एप्रिल 9, 2021

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शुक्रवार रोजी (०९ एप्रिल) आयपीएल २०२१ चा पहिला सामना रंगणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणारा हा....

‘मी येतोय,’ शानदार फॉर्ममध्ये असलेला आरसीबीचा शिलेदार भारतासाठी रवाना; १८ चेंडूत केलंय अर्धशतक

एप्रिल 3, 2021

नुकताच बांगलादेशचा न्यूझीलंड दौरा संपला आहे. या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेत यजमान न्यूझीलंडने पाहुण्या बांगलादेशचा व्हाईटवॉश केला आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण....

अरेरे! विराटचा भिडू आंतरराष्ट्रीय पदापर्णात सपशेल फ्लॉप, पहिल्याच चेंडूवर झाला बोल्ड

मार्च 28, 2021

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-20 सामना हेमिल्टनच्या सेडन पार्क येथे खेळला गेला. न्यूझीलंडने 66 धावांना हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.....

युवा धुरंधरचा धुमाकूळ, षटकार-चौकारांसह विरोधकांची धोबीपछाड; ५९ चेंडूत केल्या १२८ धावा

फेब्रुवारी 28, 2021

मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हटले की, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते. कारण षटकांची मर्यादा असल्याने फलंदाज आक्रमक होऊन जबरदस्त फटकेबाजी करतात. तर गोलंदाजही कमीतकमी धावा देत विकेट्स....