फिरकी

भारत-दक्षिण आफ्रिका संघातील तिसऱ्या कसोटीत ही गोष्ट ठरणार सर्वात महत्त्वाची!

—
ऑक्टोबर 17, 2019

शनिवारपासून(19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्याआधी बोलताना दक्षिण आफ्रिकेचा....