‘फेअर प्ले’ पुरस्कार
IPL 2022: गुजरात आणि राजस्थानने संयुक्तरीत्या कोरले ‘फेअर प्ले’ अवॉर्डवर आपले नाव; पाहा आजपर्यंतचे विजेते संघ
अहमदाबाद । इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील रोमांचक अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) थाटात पार पडला. हा सामना नवख्या गुजरात टायटन्स आणि पहिल्या आयपीएल हंगामाचा....






