बंगळुरू एफसी विरुद्ध एटीके मोहन बागान

Bangalore FC vs ATK Mohun Bagan

एटीके मोहन बागानची अपराजित मालिका कायम; बंगळुरू एफसीला घरच्या मैदानावर अपयश

डिसेंबर 4, 2022

एटीके मोहन बागान एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मधील बंगळुरू एफसीविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली. पहिल्या हाफमध्ये तुल्यबळ खेळ झाल्यानंतर एटीके मोहन....