बंगळूरू एफसी विरुद्ध ईस्ट बंगाल एफसी
ईस्ट बंगालचा बंगळूरुवर निसटता विजय, प्ले-ऑफच्या आशा कायम
हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) 2022-23 हंगामातील मॅचवीक 13 सामन्यामध्ये शुक्रवारी (30 डिसेंबर) ईस्ट बंगाल एफसीने अप्रतिम खेळ करताना बंगळूरू एफसीला घरच्या मैदानावर 2-1 असे....






