बंगळूरू एफसी विरुद्ध ओडिशा एफसी
बंगळूरूने ओडिशाला रोखले, प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम
इंडियन सुपर लीग (आयएसएल)2022-23मधील मॅच वीक-15मधील सॅटर्डे स्पेशल (14 जानेवारी) पहिल्या लढतीत श्री कांतीरावा स्टेडियमवर बंगळूरू एफसीने ओडिशा एफसीवर 3-1 असा विजय मिळवला. हंंगामातील सहाव्या....






