बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेश रणजी सामना
Ranji Trophy : पाच वर्षांनंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये भुवनेश्वरचे दमदार पुनरागमन, लावली विकेट्सची रांग
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पाच वर्षांनंतर शुक्रवारी (12 जानेवारी) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. उत्तर प्रदेशसाठी खेळताना वेगवान गोलंदाजाने बंगाल संघाचा....






