बवुमाच्या बॅटचे दोन तुकडे

व्हिडिओ : खतरनाक! पाकिस्तानी गोलंदाजाच्या चेंडूने टेंबा बवुमाच्या बॅटचे झाले चक्क दोन तुकडे

एप्रिल 4, 2021

पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. या दौऱ्यावर ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत असून यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (२ एप्रिल) पार पडला....