बांगलादेशमध्ये 400 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज

Shakib-Al-Hasan

शाकिबच्या 2 विकेट्समुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड, पठ्ठ्या भारतीय दिग्गजांच्या यादीत सामील

जुलै 9, 2023

शनिवारी (दि. 08 जुलै) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील दुसरा वनडे सामना चट्टोग्राम येथे पार पडला. हा सामना अफगाणिस्तान संघाने 142 धावांनी खिशात घातला. तसेच, मालिकाही....