बांग्लादेश करणार आशिया चषकाचे आयोजन
आशिया चषक २०२२ बाबत मोठी बातमी समोर! स्पर्धेचे यजमानपद बांग्लादेशच्या पदरात
महिला आशिया चषक यंदा ऑक्टोबरमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये होणारी ही स्पर्धा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बांगलादेश या स्पर्धेच्या यजमानपदासाठी पूर्णपणे तयार आहे.....




