बाबर आझमचे विक्रमी अर्धशतक

babar-azam

सातत्यपूर्ण बाबर! विश्वचषकात लगावले चौथे अर्धशतक; नावे केले आणखी विक्रम

नोव्हेंबर 8, 2021

टी२० विश्वचषकातील ४१ वा सामना पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारित २०....