बाबर आझमने भारतीय संघाबद्दल केले विधान

Babar-Azam-Virat-Kohli

‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट

ऑगस्ट 12, 2022

येत्या २८ ऑगस्ट रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील पहिला सामना खेळणार आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पहिलाच सामना....