बाबर आझम आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इअर

Babar-Azam

‘मी खाल्लं असतं, तर त्याला उपाशी राहावे लागलं असतं’, वडिलांची हळहळ ऐकून कॅप्टन बाबरही रडला ढसाढसा

जानेवारी 29, 2023

मागील वर्षी 2022मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या जगभरातील खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने गौरव केला. त्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या नावाचाही समावेश आहे. आयसीसीने....