बाबर आझम कसोटी क्रमवारी

अनेक गोलंदाजांचे आकडे तिसऱ्या क्रमांकावरील बाबर आझम पेक्षा चांगले, आईसीसी रँकिंगवर विश्वास तरी कसा ठेवायचा?

—
ऑगस्ट 26, 2024

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमच्या बॅटमधून गेल्या बऱ्याच काळापासून धावा निघालेल्या नाहीत. मात्र असं असून देखील तो आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी कायम आहे.....