बाबर आझम विरुद्ध बांग्लादेश

बाबर आझमला कसोटी संघातून डच्चू मिळणार? आकडेवारी फारच लाजिरवाणी

ऑगस्ट 25, 2024

बांग्लादेशचा क्रिकेट संघ सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. मात्र पहिल्याच सामन्यात यजमान संघ....