बार्सिलोना मध्ये क्रिकेट स्टेडियम

कट्टर फुटबॉलप्रेमी असलेल्या ‘या’ शहरात आता उभारले जाणार क्रिकेट स्टेडियम

मे 23, 2021

स्पेन मधील बार्सिलोना हे शहर फुटबॉल साठी प्रसिद्ध आहे. स्पॅनिश फुटबाॅल लीग मधील बार्सिलोना हा क्लब जगातील सगळ्यात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे. लोकप्रिय फुटबॉलपटू....