बार्सेलोना

मबाप्पेने पटकावला ‘गोल्डन बॉय’ पुरस्कार

ऑक्टोबर 23, 2017

पॅरिस सेंट जर्मेन संघाचा स्टार खेळाडू काइलियन मबाप्पे याला टूटो स्पोर्ट्स या वृत्तपत्राद्वारे देण्यात येणारा मनाचा ‘गोल्डन बॉय’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार वर्षातील....

ला लीगा: बार्सेलोना संघाने केली मागील मोसमातील पराभवाची परतफेड

ऑक्टोबर 22, 2017

आज पहाटे ला लीगामध्ये कैम्प नाऊ येथे पहिल्या स्थानावर असणाऱ्या बार्सेलोना आणि शेवटच्या स्थानावर असणाऱ्या मलागा या संघात सामना झाला. हा सामना बार्सेलोना संघाने २-०....

मबाप्पे, डेम्बले आणि जेसूस ‘गोल्डन बॉय’ पुरस्काराच्या शर्यतीत अग्रेसर

ऑक्टोबर 22, 2017

युरोपातील २१ वर्षांखालील सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या ‘गोल्डन बॉय’ पुरस्कारासाठी २५ खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. या पुरस्कारासाठी पॅरिस सेंट जर्मेन संघाचा कॅलिअन मबाप्पे, बार्सेलोनाचा....

मी दुसऱ्या खेळाडूंवर नजर ठेऊन नाही- बार्सेलोना प्रशिक्षक एर्नस्टो वेल्वर्द

ऑक्टोबर 21, 2017

21:48:51 आजघडीला फुटबॉल जगतात उद्याचे सुपरस्टार म्हणून काही तरुण खेळाडूंकडे पहिले जाते त्यात मबाप्पे याचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. अवघ्या १८ वर्षाचा असणारा हा खेळाडू....

मेस्सीचा उत्तराधिकारी जाणार कुणाकडे? बार्सेलोना की मँचेस्टर युनाइटेड?

ऑक्टोबर 2, 2017

मँचेस्टर युनाइटेड संघाने इंग्लिश प्रीमियर लीगच्या नवीन मोसमाची सुरुवात खूप जबरदस्त केली आहे. या मोसमाच्या पहिल्या सात सामन्यांपैकी त्यांनी सहा सामने जिंकले आहेत तर एक....

लिओनल मेस्सीचे रोनाल्डोच्या घरच्या मैदानावर सीमाउल्लंघन…!!!

सप्टेंबर 30, 2017

अनेक फुटबॉल जाणकार लिओनल मेस्सीला आजवरचा जगतातील सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटू मानतात. पाच वेळेस ‘बॅलेन डी ओर’ पुरस्काराचा विजेता, २०१४ विश्वचषकातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूला मिळणारा गोल्डन बॉल पुरस्काराचा....

बार्सेलोना संघात मोठे बदल

सप्टेंबर 23, 2017

ला लिगामध्ये आघाडीवर असणारा बार्सेलोना संघ आज मध्यरात्री गिरोना या संघाशी भिडणार आहे. या सामन्यासाठी बार्सेलोना संघात काही बदल आहेत. मागील सामन्यात इबार संघाविरुद्ध बार्सेलोना....

चॅम्पियन्स ट्रॉफी: बार्सेलोनाची विजयी सुरुवात; जुवेन्टसला नमवले

सप्टेंबर 13, 2017

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात काल बार्सेलोना संघाने जुवेन्टस संघाचा ३-० असा पराभव केला. या सामन्यात बार्सेलोना संघाने खेळाच्या सर्व पातळ्यांवर उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात....

चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार- बार्सेलोना विरुद्ध जुवेन्टस आज लढत

सप्टेंबर 12, 2017

बार्सेलोना फुटबॉल संघ यंदाच्या युएफा चॅम्पियन ट्रॉफीच्या मोसमाची सुरुवात आज मध्यरात्री पासून करणार आहे. बार्सेलोनाचा सामना मागील चॅम्पियन ट्रॉफीतील उपविजेता संघ जुवेन्टस यांच्या विरुद्ध होणार....

स्पेनच्या संघात डेव्हिड व्हिलाचे पुनरागमन

सप्टेंबर 2, 2017

स्पेनचा विक्रमी गोलवीर डेविड व्हिला याला तीन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आपल्या राष्ट्रीय संघात संधी मिळाली आहे. त्याच्या नावाचा समावेश शनिवारी होणाऱ्या इटली विरुद्धच्या विश्वचषक पात्रता....

स्पॅनिश सुपर कप माद्रिद ३-१ ने आघाडीवर

ऑगस्ट 14, 2017

स्पॅनिश सुपर कपचा बार्सेलोना आणि रिआल माद्रिद यांच्यातील पहिल्या लेगचा सामना पार पडला. या सामन्यात माद्रिदने ३-१ अशी बाजी मारली. माद्रिदकडून रोनाल्डो आणि इंसेन्सिओ यांनी....