बिटबर्गर ओपन

गतविजेता सौरभ वर्मा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून बाहेर

नोव्हेंबर 4, 2017

नागपूर । गतविजेता सौरभ वर्माने वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या दुखापतीमधून सावरत असून पुढील स्पर्धेच्या फिटनेससाठी तो लक्ष देणार आहे.....