बीएसडब्ल्यू

लॉकडाऊनमध्ये पैशांची कमतरता, भारतीय दिग्गज खेळाडू विकणार बीएमडब्लू कार

—
जुलै 12, 2020

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात भारताची स्टार धावपटू द्यूती चंदचाही समावेश आहे. तिलाही पुढिलवर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकच्या....