बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? ‘बीसीसीआय’नं स्पष्टच सांगितलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. खुद्द बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी याबाबत बोर्डाची भूमिका स्पष्ट केली. पुढच्या....






