बीसीसीआयला मिळेना कोणी किट स्पॉन्सर

किती ही संकटे! बीसीसीआयच्या संकटात अजून पडली नवी भर, कुणीही घेईना पुढाकार

सप्टेंबर 2, 2020

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रिकेट बोर्डांना मोठे नुकसान झेलावे लागले आहे. यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयचाही समावेश आहे. एका बाजूला, बीसीसीआयला चीनशी झालेल्या....