बीसीसीआय अध्यक्ष स्टुअर्ट बिन्नी
अखेर बीसीसीआयचे ‘हे’ पदाधिकारी जाणार पाकिस्तानात! आशिया कप सामन्याला लावणार हजेरी
सर्व क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात 30 ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर होणार आहे.....






