बीसीसीआय 2023 चर्चासत्र

Team-India

DEXA टेस्ट म्हणजे काय रे भाऊ? भारतीय खेळाडूंना संघप्रवेशासाठी ही चाचणी पार करावीच लागणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) 2023चे पहिले चर्चासत्र रविवारी (1 जानेवारी) मुंबईमध्ये पार पडले. यामध्ये भारताच्या वरिष्ठ संघाचे कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल ...