बुद्धिबळ ग्रँडमास्टर
वा बेटा कमाल केलीस! भारताचा अभिमन्यू बनला बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर, केला ‘हा’ विश्वविक्रम
बुद्धिबळ हा जगप्रसिद्ध खेळ असला तरी भारतात तो केवळ हौस म्हणून खेळला जातो. विश्वनाथन आनंद, कोनेरू हम्पी व तानिया सचदेव अशी काही मोजकीच नावे भारतातर्फे....






