बॅक सीट

“मागे उभारून कर्णधार कोहलीची मदत करणे, आता हेच माझे काम”, रहाणेचे मोठे भाष्य

—
फेब्रुवारी 4, 2021

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत कर्णधार विराट कोहली परत आल्याने पुन्हा आपली उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळण्यास कसलीही....