बॅगी ग्रीन कॅप
डॉन ब्रॅडमनच्या ग्रीन बॅगी कॅपचा लिलाव कोटींमध्ये, भारताशी आहे खास कनेक्शन
क्रिकेट विश्वातील दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या आणखी एका ग्रीन बॅगी कॅपचा सोमवारी (२६ जानेवारी) लिलाव झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये हा लिलाव पार पडला. यामध्ये....
AUS vs PAK: वॉर्नरला शेवटच्या सामन्यात मिळणार मोठी संधी, कर्णधार कमिन्सने केली घोषणा!
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे.....
चोरी झालेली ‘बॅगी ग्रीन’ वॉर्नरसाठी इतकी महत्वाची का? वाचा जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची कहाणी
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना बुधवारी (3 जानेवारी) सुरू होईल. वॉर्नरसाठी हा सामना महत्वाचा....
…म्हणून शेन वाॅर्न करतोय त्याच्या कसोटी कॅपचा लिलाव
ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये लागलेल्या आगीत अनेक वन्यप्राण्यांना तसेच लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थीतीत पीडितांना मदद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वाॅर्न पुढे आला आहे.....








