बेंगलोर सिटी विद्यापीठ विरुद्ध पारूल विद्यापीठ
एसएनबीपी २८वी नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा: बेंगलोर सिटीकडून पारूल विद्यापीठाचा १९ गोलने धुव्वा
पुणे: एसएनबीपी पुरस्कृत २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत बेंगलोर सिटी विद्यापीठ संघाने पारूल विद्यापीठ संघाचा १९-१ गोलने धुव्वा उडविला. दुसरीकडे चुरशीच्या झालेल्या....






